esakal | NEET 2021 Exam सप्टेंबरमध्ये ते हिमाचल प्रदेशात ढगफुटीनं हाहाकार
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast main.jpeg

रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

झिका व्हायरसनं डोकेदुखीत वाढ केलीयं......अजून त्यावर औषध सापडलेलं नाही....त्याविषयीची माहिती आपण पॉडकास्टमधून घेणार आहोत.....चर्चेतील बातमी मध्ये हिमाचलमधील धर्मशाला भागात झालेल्या ढगफुटीविषयी जाणून घेणार आहोत......लव जिहाद प्रकरणी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं काय प्रतिक्रिया दिलीयं.....हेही पाहणार आहोत...

1. नोकरी सोडली, ‘कास्टिंग ज्वेलरी’ केलं करिअर, दोन तरुणांच्या जिद्दीची गोष्ट....

2. झिका व्हायरस धोक्याची घंटा ?

3. सिरिषा बांदला अंतराळात जाणारी भारतीय वंशाची तिसरी महिला

4. "महाराष्ट्र धर्म महत्वाचा, इथं 'लव्ह जिहाद'ला थारा नाही" - उर्मिला मातोंडकर

5. NEET 2021 Exam Date: सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा

6. नेपाळच्या अध्यक्षांना न्यायालयाचा दणका; देऊबा होणार पंतप्रधान

7. मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या महिलेची तक्रार, दिल्ली HC ची माध्यम समुहांना नोटीस

8. हिमाचल प्रदेशात ढगफुटीनं हाहाकार

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image