esakal | पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री ते कोहलीच टीम इंडियाचा कॅप्टन
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री ते कोहलीच टीम इंडियाचा कॅप्टन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. कोझिकोड विमान अपघातामागची काय होती कारणं?

2. मुश्रीफांचा पलटवार, सोमय्यांविरोधात दाखल करणार गुन्हा

3. पेगासस प्रकरणी शपथपत्र दाखल करण्यास का होतोय विलंब ? जाणून घ्या कारण...

4. पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री; भूपेंद्र पटेलांनी घेतली शपथ

5. देशातील पहिले लक्झरियस क्रूझ मुंबई-गोवा मार्गावर

6. चर्चा, बॉलीवूडच्या एक हजार कोटींच्या डीलची....

7. किंग कोहलीच टीम इंडियाचा कॅप्टन ; BCCI चा मास्टर स्ट्रोक

8. साकीनाका प्रकरणी, पोलिसांना मिळाले पुरावे (पोलीस आयुक्तांचा कोट)

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे...

भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात मोठमोठे भुकंप करण्यास सुरुवात केलीय.....त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत....त्यावर मुश्रीफ यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.....याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत..... साकीनाका येथे घडलेल्या त्या अमानुष प्रकरणाबाबत मुंबईच्या पोलीसांनी पत्रकार परिषद घेतलीय....त्याविषयी माहिती घेणार आहोत.....

सुरुवात करुया....केरळमधील कोझिकोड विमानतळाच्या बातमीनं.....

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top