esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

मोदी हुकूमशाह आहेत? अमित शाह म्हणाले ते शाहरुखच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं वर्चस्व? हिंदू-शिख कर्मचाऱ्यांना हवीय बदली, कारण....

2. कोरोनाग्रस्त मातांच्या नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली

3. PM मोदी हुकूमशाह आहेत? अमित शाह म्हणाले...

4. टाटारस्तानात रशियाचं विमान क्रॅश; 19 जणांचा मृत्यू

5. 'स्वखर्चाने घेतलीय लस; हटवा मोदींचा फोटो'; हायकोर्टात याचिका

6. शाहरुखच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी: त्यानं कबूल की...

7. वॉर्नर अन् SRH मध्ये टोकाचा वाद? इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ

8. चर्चा हायकोर्ट काय म्हणालं याची...राम-कृष्ण, रामायण-गीतेच्या 'राष्ट्रीय सन्मानासाठी' संसदेनं करावा कायदा

* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे.....

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.....

कोरोना झालेल्या माता आणि नवजात बालकं यांच्याविषयी एक महत्वाचं संशोधन प्रसिद्ध झालंय.....त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत......पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत का....असा प्रश्न जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलंय....त्याची चर्चा आहे.....तेही आपण जाणून घेणार आहोत.....

सुरुवात करुया....काश्मीरच्या खोऱ्यातील एका बातमीनं......

रोज रात्री 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top