esakal | मोबाईलमुळे संधिवाताचा धोका ते शाहरुखच्या मुलामुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

मोबाईलमुळे संधिवाताचा धोका ते शाहरुखच्या मुलामुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. संपूर्ण देशात 'ब्लॅकआऊट'! इंधन संपलं, पैसाच नाही... नेमकं काय झालंय...

2. World Arthritis Day : सारखा मोबाईल पाहताय, वेळीच आवरा, होईल संधिवात

3. मानवधिकारांच्या मुद्द्यांचा सोयीनं वापर कऱणाऱ्यांना मोदींनी झापलं...काय म्हणाले ऐका...

4. "ज्या शाळेत महिला शिक्षक जास्त तिथं भांडणं जास्त"; शिक्षणमंत्र्याचं अजब विधान

5. स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची तिसरी यादी जाहीर

6. शाहरुखच्या मुलामुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत, पोलिसांकडे तक्रार

7. "पंतप्रधानांच्या विरोधात बोलल्यामुळेच जॉब गमावला"

8. का निर्माण झाली कोळसा टंचाई? - कोळसा मंत्र्यांचे स्पष्टीकरण

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळच्या महत्वाच्या बातम्या.....

जागतिक संधीवात दिनाच्या निमित्तानं आपण आजच्या पॉडकास्टमध्ये संशोधनातून पुढे आलेली एक बातमी पाहणार आहोत......मोबाईलचा आणि संधिवाताचा जवळचा संबंध आहे का...हे यानिमित्तानं आपल्याला जाणून घेता येणार आहे.....चर्चेतील बातमीध्ये गेल्या काही दिवसांपासून कोळशाचा जो मोठा प्रश्न निर्माण झाला होता.....त्याविषयी माहिती घेणार आहोत.....

सुरुवात करुया.... संपूर्ण ब्लॅकआऊट झालेल्या एका देशाच्या महत्वाच्या बातमीनं....

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top