सर्दी झाल्यानं बाळाला सरकारी रुग्णालयात नेलं, उपचारानंतर दृष्टी गेली; चिमुकल्याचं आयुष्य अंधारात

18-Month-Old Turns Blind: सर्दी झाल्यानंतर रुग्णालयात उपचारसााठी दीड वर्षांच्या बाळाला नेण्यात आलं होतं. मात्र उपचारानंतर बाळ दृष्टीहीन झालं. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.
18-Month-Old Turns Blind

18-Month-Old Turns Blind

Esakal

Updated on

Baby Blindness Case: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात सरकारी रुग्णालयातील व्यवस्थेमुळे एका चिमुकल्यावर दृष्टीहीन होण्याची वेळ आलीय. उपचारावेळी बेजबाबदारपणाचा आरोप १९ महिन्यांच्या चिमुकल्याच्या कुटुंबियांनी केला आहे. सर्दी झाल्यानंतर रुग्णालयात उपचारसााठी बाळाला नेण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com