Government Tractor Scheme : ट्रॅक्टर खरेदीसाठी तीन लाखांचे अनुदान; सरकारची योजना, १५ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत

Farmer Schemes : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे. पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
Government Tractor Scheme news

Government Tractor Scheme news

esakal

Updated on: 

Farmer Tractor Subsidy : शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदी करता यावा, यासाठी हरियाणा सरकारने विशेष अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना ४५ अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेचा नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, १५ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Loading content, please wait...