Vijay Thalapathy: ‘टीव्हीके’च्या नेत्यांविरोधात ‘एफआयआर’; व्यवस्थापनासाठी धरले जबाबदार, विजय यांच्या निवासस्थानी बैठका
Actor Vijay griefs over 41 deaths in Karur rally incident: करूरमधील विजय यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या दुर्घटीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. विजय यांनी दिवसभर पक्षातील पदाधिकारी व वकिलांसोबत बैठका घेतल्या.
चेन्नई : अभिनेता-राजकारणी विजय यांच्या करूर येथील रॅलीदरम्यान झालेल्या मृत्यूतांडवानंतर ‘ईस्ट कोस्ट रोड’वरील पनैयूर निवासस्थानी विजय यांचे वास्तव्य असून, दिवसभर ते पक्षातील पदाधिकारी आणि वकिलांससोबत सलग बैठका घेत आहेत.