प्रकरण मिटवण्यासाठी १ कोटी! ट्रेनी IPSची पहिल्याच पोस्टिंगमध्ये लाचखोरी; कोर्टाने DGPकडे मागितला अहवाल

IPS Bribery Case: एका ट्रेनी आयपीएसने पहिल्याच पोस्टिंगमध्ये तब्बल १ कोटींची लाच मागितली आणि घेतली होती. या प्रकरणी सीबीआय कोर्टाने आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईचा अहवाल मागितला आहे.
IPS Bribery Case

Trainee IPS Accused of Demanding ₹1 Crore Bribe in First Posting

Esakal

Updated on

Trainee IPS Bribery Case: ट्रेनी आयपीएस अधिकारी आणि दोन पोलिसांवर लाच घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. सायबर फसवणूक प्रकरण मिटवण्यासाठी एक कोटी रुपयाची लाच मागितली आणि ती घेतली होती. या प्रकरणी आता दिल्लीच्या स्पेशल सीबीआय कोर्टात सुनावणी सुरू आहे. छत्तीसगड पोलिस महासंचालक, सीबीआयचे संचालक यांच्याकडे अॅक्शन टेकन रिपोर्ट मागण्यात आला आहे. छत्तीसगढ कॅडरमधील २०२०च्या बॅचचा ट्रेनी आयपीएस अधिकारी आणि दोन पोलीस कर्मचारी यात अडकले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com