TRAI Voice SMS Only Plans 2026 : रिचार्ज स्वस्त होणार?, दूरसंचार कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि मेसेज सुविधा असलेले प्लॅन उपलब्ध करून देणे बंधनकारक

TRAI New Rules 2026 : टीआरएआयच्या नव्या नियमांनुसार दूरसंचार कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधा असलेले स्वतंत्र प्लॅन द्यावे लागणार. जाणून घ्या ग्राहकांना काय फायदा होणार.
TRAI's Plan to Cut Recharge Prices

TRAI's Plan to Cut Recharge Prices

esakal
Updated on

Mobile Recharge Latest News : दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाइल ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्रायने ‘दूरसंचार ग्राहक संरक्षण (तेरावा सुधारणा) विनियम, २०२६’ जारी केला असून, त्यानुसार सर्व दूरसंचार कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि संदेशांची सुविधा असलेले रिचार्ज देणे बंधणकारक करण्यात आले आहे. डेटा नसलेले रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com