Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

UP Police Transfer: उत्तर प्रदेशातील पोलीस विभागात अनेक बदल्या झाल्या आहेत. १२५ उपअधीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन पदांवर तात्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.
UP Police Transfer

UP Police Transfer

ESakal

Updated on

उत्तर प्रदेश पोलीस विभागात उपअधीक्षक (डीएसपी) दर्जाच्या १२५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांनुसार, मथुरा जिल्ह्यात सर्वाधिक, अंदाजे पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, तर मुझफ्फरनगर, मोरादाबाद, बहराइच, बागपत, बाराबंकी, बदाऊन, गाझीपूर, गोंडा, अलीगढ आणि सहारनपूर येथेही मोठ्या संख्येने बदल्या झाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com