Calcutta Crime : तृणमूलच्या नेत्याची बंगालमध्ये गोळ्या झाडून हत्या

उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील भाटपारा येथे तृणमूल कॉंग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष अशोक शॉ यांची तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
sakal
Gun FiringGun Firing
Updated on

कोलकता - पश्‍चिम बंगालमधील सहा विधानसभेच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान झाले असता पहिल्या चार तासांत तीस टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी एक वाजेपर्यंत ४५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी मतदानाची गती संथ असताना दुपारनंतर वेग आला. त्याचवेळी सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या एक ब्लॉकस्तरावरच्या नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com