रिक्षातून ११ शेतमजूर महिला निघालेल्या घरी, ट्रकने दिली धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर

Truck Hits Auto Six Killed महिला शेतमजूर दिवसभर काम केल्यानंतर रात्री घरी परतत असताना तेलंगनात भीषण अपघात झालाय. या अपघातात रिक्षातील ५ महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला असून ६ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
Truck Hits Auto Six Killed

Truck Hits Auto Six Killed

Esakal

Updated on: 

रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना तेलंगनाच्या संगा रेड्डी जिल्ह्यात घडलीय. मंगळवारी रात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रा ८ वाजता सतवार एक्स रोडवर हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com