
US Company Lays Off 16000 Employees Hires 5000 H1B Workers
Esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच१ बी व्हिसाच्या अर्जाचे शुल्क १ लाख डॉलर (भारतीय चलनानुसार जवळपास ८८ लाख रुपये) इतकं लावण्याची घोषणा केलीय. व्हाइट हाऊसने शुक्रवारी एक निवेदन जारी केलं. यात एच१ बी व्हिसाचे शुल्क का वाढवले याची माहिती दिलीय. त्यांनी म्हटलं की, एच१ बी व्हिसाचा गैरवापर, अमेरिकन नागरिकांच्या संधी हिरावल्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.