

Today's Live News Updates
esakal
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान पुण्यातील वारजे वडापाव ॲंड स्नॅक्स सेंटरने स्वच्छतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत त्यांचा परवाना निलंबित केला आहे. यावरून ‘एफडीए’ च्या रडारवर केवळ मोठमोठी हॉटेल्सच नव्हे तर वडापावसारखे छोटे स्नॅक्स सेंटर देखील आले आहेत.