

US Midterm Elections 2026 Donald Trump Promises 5000 Dollars to Every American Adult if Republicans Retain Control
sakal
फिनिक्स: अमेरिकेत येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने प्रतिनिधिगृह आणि सिनेटवरील नियंत्रण कायम राखल्यास प्रत्येक अमेरिकन प्रौढाला पाच हजार डॉलर देण्याचे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिले.