Mamata Banerjee: सापावर विश्‍वास ठेवणे शक्य; भाजपवर नाही: ममता बॅनर्जी; आसाममध्ये बाहेरून मतदार आणले!

TMC chief Mamata Banerjee sharp criticism of BJP: आसाममध्ये बाहेरून मतदार आणल्याचा ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप; सापावर विश्‍वास ठेवू शकतो पण भाजपवर नाही, असा टोला
CM Mamata Banerjee
CM Mamata Banerjee

sakal

Updated on

टेंटुलिया (प. बंगाल) : ‘‘आसाममध्ये भाजपला विजयाची खात्री नव्हती त्यामुळे, भाजपने येथील विधानसभा निवडणुकीसाठी बाहेरून लोक आणले. आसाममधील मतदारांच्या मतांवर विजय मिळेल असा भाजपला विश्वास नव्हता,’’ असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. एकवेळ सापावर विश्वास ठेवता येईल, पण भाजपवर नाही, असा सल्लाही उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील टेंटुलिया येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com