

TTE Ticket Check Turns Chaotic as Woman Creates Ruckus
TTE Ticket Check Turns Chaotic as Woman Creates Ruckus
सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये एक तरुणी विनातिकीट प्रवास करताना टीटीईने पकडलं. तिला तिकीट दाखवण्यास सांगताच गोंधळ घालत स्वत:च स्वत:चे कपडे फाडले. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने शूट केल्यानं सगळा प्रकार उघड झाला. तरुणीला आरपीएफने तिकीटाशिवाय प्रवास केल्याबद्दल १ हजार रुपये दंड केला. उत्तर प्रदेशात दानापूरहून पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शनच्या दिशेनं जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये ही घटना घडली.