

Tukaram Mundhe's Crackdown Followed by Centre's New Rule: Prescription Now Mandatory for Cough Syrups
esakal
Tukaram Mundhe: महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधांविरोधात आयुक्त तुकाराम मुढें यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही औषधांच्या विक्रीसंदर्भातील नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. खोकल्याच्या सिरपसह सर्व सिरप-आधारित औषधे आता ओव्हर-द-काउंटर (OTC) विक्रीसाठी उपलब्ध राहणार नाहीत. यापुढे ही औषधे खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अनिवार्य असेल.