कर्नाटकात भीषण अपघात : जीप-ट्रकच्या धडकेत 3 मुलांसह 9 ठार, 11 जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jeep-Truck Accident

तुमकुरू जिल्ह्यातील बालेनहल्ली गेटजवळ जीप आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झालीय.

कर्नाटकात भीषण अपघात : जीप-ट्रकच्या धडकेत 3 मुलांसह 9 ठार, 11 जण जखमी

बंगळुरू : कर्नाटकातील तुमाकुरू (Tumakuru Karnataka) जिल्ह्यात जीप आणि ट्रकच्या (Jeep-Truck Accident) धडकेत तीन मुलांसह नऊ जण ठार झालेत, तर 11 जण जखमी झाले आहेत. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) सिराजवळ घडलीय.

तुमकुरू जिल्ह्यातील बालेनहल्ली गेटजवळ जीप आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झालीय. पोलिसांनी सांगितलं की, मृत हे रोजंदारी मजूर असून ते बंगळुरूला जात होते. पोलीस (Karnataka Police) अधीक्षक राहुलकुमार शाहपूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय.

हेही वाचा: नितीन गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवण्यास RSS ची होती संमती; मोठं 'कारण' आलं समोर

तुमकुरू जिल्ह्यातील सिराजवळ राष्ट्रीय महामार्गावर जीप ट्रकला धडकल्यानं तीन मुलांसह नऊ जण ठार झाले, तर 11 जण जखमी झाले, असं पोलिस अधीक्षक राहुल यांनी सांगितलं. हे सर्व रोजंदारी मजूर बंगळुरूला जात होते.

हेही वाचा: डीआयजींकडं दाद मागितली, पण..; घरी कोणी नसताना बलात्कार पीडितेनं लावून घेतला गळफास

Web Title: Tumakuru Road Accident 9 People Killed And 11 Injured After Jeep Collided With A Truck Karnataka Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..