TVKच्या नेत्याला पाठलाग करत क्रूरपणे संपवलं, कोयत्याने सपासप वार; मृत्यूनंतरही वार करतच राहिले, घटना CCTVत कैद

TVK Leader Killed चेन्नईत टीव्हीकेच्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतरही कोयत्याने सपासप वार केल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.
TVK Leader Killed in Chennai, Brutal Sickle Attack Caught on CCTV

TVK Leader Killed in Chennai, Brutal Sickle Attack Caught on CCTV

Esakal

Updated on

चेन्नईत तिरुवन्मियूर परिसरात टीव्हीकेच्या नेत्याची पाठलाग करून हत्या करण्यात आलीय. अड्यार शास्त्री नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱअया वन्नाथुरई परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. मृत्यू झालेल्या टीव्हीकेच्या पदाधिकाऱ्याचं नाव कन्नन असं आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com