TVK MLA Ban: टीव्हीके आमदाराला विधानसभेत प्रवेश बंदी; विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय सरकारला मोठा धक्का

Madras High Court Restricts TVK MLA Ahead of Tamil Nadu Trust Vote : एका मताने निवडून आलेल्या टीव्हीके आमदाराला हायकोर्टाची लगाम; विश्वासदर्शक ठरावाआधी विजय सरकारची बहुमत गणिते डळमळीत
TVK MLA Barred From Assembly Ahead of Trust Vote, Big Blow to Vijay Government

TVK MLA Barred From Assembly Ahead of Trust Vote, Big Blow to Vijay Government

esakal

Updated on

मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वाच्या अंतरिम आदेशामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाला मोठा फटका बसला आहे. तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघातून केवळ एका मताने विजयी झालेल्या टीव्हीके आमदार आर. श्रीनिवास सेतुपती यांना पुढील आदेश येईपर्यंत विधानसभेच्या कोणत्याही कामकाजात भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे आगामी विश्वासदर्शक ठरावात टीव्हीके आघाडीला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com