Indian Air Strike : पाकिस्तानमधील भारताच्या कारवाईचे सर्वांकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकून जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले.

नवी दिल्ली : भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकून जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले.

पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्याने दिल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईची माहिती सर्वांसमोर आली. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईचे देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. तसेच राजकीय नेत्यांनीही हवाई दलाचे कौतुक केले आहे.

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter erupts as Indian air force attacks on Balakot