#HappyBdayPMModi ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव

सोमवार, 17 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली- देशाचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आज वाढदिवस वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करणार आहेत. 

नवी दिल्ली- देशाचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आज वाढदिवस वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करणार आहेत. 

ट्विटरवरही पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहे. #HappyBdayPMModi आणि #HappyBirthDayPM हे हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंडिंग आहेत. भाजप आणि इतर पक्षातील नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter wish haapy birthday prime minister narendra modi