Crime: भयंकर! फक्त ३० सेकंद, २७ वेळा चाकूने वार अन्...; अल्पवयीन तरुणांचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत क्रूर कृत्य, कारण काय?

Two minors attack class 10 student: दोन अल्पवयीन मुलांनी दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर २७ वेळा चाकूने वार केले. जुन्या वैमनस्यातून घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
Two minors attack class 10 student

Two minors attack class 10 student

ESakal

Updated on

भोपाळमधील टीला जमालपुरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गणेश चौकातील एका स्नूकर क्लबमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकू आणि खंजीराने क्रूर हल्ला केला. ही संपूर्ण घटना अवघ्या ३० सेकंदात घडली आणि विद्यार्थ्यावर २७ वेळा चाकूने वार करण्यात आले. ही घटना १५ फेब्रुवारीच्या रात्री घडली, तर २२ फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com