
19-Year-Old Girl Assaulted During Midnight Vehicle Check in Tamil Nadu
Esakal
Tamil Nadu Crime News: एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलीय. तामिळनाडुच्या तिरुवन्नामलाई इथं हा प्रकार घडलाय. दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीसमोरच दोन्ही पोलिसांनी तिच्यावर अत्याचार केले.