

Uddhav Thackeray addressing media on Ahmedabad’s name change issue, taking a dig at Amit Shah and Narendra Modi over delayed decision.
esakal
Summary
संघात "अंदर की बात" अशी चर्चा आहे की मोदी किंवा शहा यांना अहमदाबादचे महापौर केले जाऊ शकतात.
नामांतरासाठी पालिकेत प्रस्ताव, नंतर विधानसभा मंजुरीचा मार्ग सुचवला गेला.
उद्धव ठाकरे यांनी विनोदी अंदाजात या गोष्टीवर राजकीय टीका केली.
देशाचे गृहमंत्री अमित शहादहा वर्षे झाली तरी गुजरातची राजधानी अहमदाबादचे नाव बदलू शकले नाहीत. पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा यांच्यापैकी कोणाला तरी अहमदाबादचे महापौर करुन त्यांच्याकडून शहराचे नामांतर करण्याचा प्रस्ताव पारित घेतला जाईल अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अंदर की बात चालू आहे,असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.