Shiv Sena Supreme Court Hearing: ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

Shiv Sena Supreme Court Hearing Today : २०१८ ची पक्षघटना, पक्षातील निवडणुका, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि आमदारांच्या फुटीचा मूळ पक्षावर होणारा परिणाम, या मुद्द्यांवर कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्या सलग तिसऱ्या दिवशी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
Shiv Sena Supreme Court hearing

Uddhav Thackeray faction Shiv Sena bow and arrow symbol case hearing in Supreme Court

esakal

Updated on

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीचा वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. २०१८ ची पक्षघटना, पक्षातील निवडणुका, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि आमदारांच्या फुटीचा मूळ पक्षावर होणारा परिणाम, या मुद्द्यांवर कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्या सलग तिसऱ्या दिवशी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीतील १० महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या...

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com