

Uddhav Thackeray Delhi
esakal
Shiv Sena UBT: दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर अभिजित दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. मागच्या महिन्याभरापासून हे आंदोलन सुरु असून सोमवार, दि. २० जुलै रोजी आंदोलनात गोंधळ उडाला. आंदोलनात सहभागी तरुणांवर मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होतोय. अनेक नेते दिल्लीत जंतरमंतरवर दाखल होत आहेत.