

Udhayanidhi Stalin
esakal
तामिळनाडूमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एम. के स्टॅलिन यांचे पुत्र माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी अटक केली आहे. कावेरी पाणी वाटप वादावरून टीका करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले. यामुळे त्यांनाअटक करण्यात आली आहे.