

Delhi Red Fort Terror Attack Linked To Al Qaeda In UN Report With Warning Over Regional Terrorism Threats
sakal
जीनिव्हा : नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे ‘अल कायदा’ या संघटनेचा हात असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या एका अहवालात अधिकृतपणे नमूद करण्यात आले आहे. दहशतवादविरोधी निर्बंधांवर लक्ष ठेवणाऱ्या समितीने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.