Budget 2019 : शिक्षण क्षेत्रासाठी 400 कोटींची तरतूद

Budget 2019 : शिक्षण क्षेत्रासाठी 400 कोटींची तरतूद

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या.  

सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहे. भारताला उच्च शिक्षणाचे केंद्र बनविण्याचा मानस असून, त्यासाठी प्रयत्न  केले जाणार आहे. शिक्षणासाठी 400 कोटींचा निधी दिला जाणार आहे.

तसेच उच्च शिक्षणाचे जागतिक हब बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी नव्या योजना. स्कील इंडियाद्वारे मार्गदर्शन करणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com