Cabinet Reshuffle: दिल्लीत मोठ्या हालचालींची चर्चा! राजनाथ सिंहांनी पद सोडल्यास पुढे काय? अमित शाह यांच्याबाबतही मोठे संकेत?

Cabinet Reshuffle Speculation Intensifies Over Rajnath Singh and Amit Shah : केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांमध्ये राजनाथ सिंह यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीपासून अमित शाह यांच्या नव्या भूमिकेपर्यंत विविध राजकीय शक्यतांची चर्चा रंगली आहे.
Cabinet Reshuffle Buzz

Cabinet Reshuffle Buzz

esakal

Updated on

केंद्र सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. मात्र, यासंदर्भात केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या महत्त्वाच्या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य फेरबदलात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गटातील नेत्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळू शकते, अशीही चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com