

Union Minister George Kurian Resignation
Esakal
एनडीए सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. जॉर्ज कुरियन हे केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जॉर्ज यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्याने जॉर्ज कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला असल्याचं राष्ट्रपती भवनाने म्हटलंय. George Kurian Resignation Sparks Buzz After Minister Submits Letter to President