

Uttar Pradesh
sakal
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश मधील गावांना बँकिंग सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड सारख्या अन्य बँकिंग सुविधांमुळे इकडे तिकडे पळण्याची गरज नाही. बीएलएस ई सर्विसेस या केंद्रांना फिंगरप्रिंट आणि मोबाईल ओटीपी सारखे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणार. लाईट बिल, पाणी बिल आणि मोबाईल रिचार्ज सारख्या सर्व सुविधा या गावकऱ्यांना गावामध्येच देणार आहे.