
Uttar Pradesh
esakal
No discrimination scholarship UP :
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती जागरूक असतात. योगी सरकारने अनेक योजना या विद्यार्थ्यांसाठी राबवल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकभवन येथे मागासवर्गीय कल्याण विभागाच्या वतीने आयोजित शिष्यवृत्ती वितरण विद्यार्थ्यांच्या खात्यात कोट्यावधींची शिष्यवृत्तीची रक्कम पाठवली.