

UP Encounter
esakal
उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात २४ तासांच्या आत तीन निर्घृण हत्या करणाऱ्या सायको किलरचा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा एन्काउंटरमध्ये खात्मा केला. गुरप्रीत सिंह असे या आरोपीचे नाव असून, तो पंजाबमधील अमृतसरचा रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी रेंजचे डीआयजी वैभव कृष्ण यांनी या थरारक घटनेचा सविस्तर तपशील दिला आहे. ही संपूर्ण घटना एखाद्या चित्रपटातील पटकथेसारखी भासते.