मित्राच्या खाकी वर्दीचा गैरवापर, पोलीस असल्याचं सांगत 20 तरुणींना जाळ्यात ओढलं; 10 जणींशी ठेवले शारीरिक संबंध अन्..
Fake Police Constable Case : आरोपीच्या अनेक राज्यांमध्ये तब्बल २० हून अधिक मैत्रिणी असून, त्याने त्यापैकी १० पेक्षा अधिक महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे उघड झाले आहे.
मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) एका बनावट पोलिस कॉन्स्टेबलला अटक करत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला आहे. आरोपी नौशाद त्यागी उर्फ रिकी उर्फ राहुल त्यागी हा मूळचा चर्थवल गावचा रहिवासी आहे.