

UP Governor Anandiben Patel addressing young women and giving career and family advice
Esakal
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबने पटेल यांनी महिलांना सल्ला देताना केलेल्या विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. महिलांनी आयएएस अधिकारी किंवा शिक्षक होण्याआधी एक चांगली आई व्हायला हवं असं आनंदीबेन पटेल यांनी म्हटलंय. कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाच्या ४१व्या दीक्षांत सोहळ्यात त्या बोलत होत्या. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी जबाबदारी आणि संस्कारावर भर देताना म्हटलं की, व्यावसायिक यश हे कुटुंबाची किंमत मोजून मिळवलेलं नसावं. Anandiben Patel Urges Women to Balance Career and Family