

Judge Ravi Kumar Diwakar
Esakal
ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या न्यायालयातील गुन्ह्यांचे खटले इतरत्र हस्तांतरीत केल्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेत. विशेष म्हणजे हे न्यायाधीश त्यांच्याकडे सुनावणीला आलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील एडिशनल सेशन्स न्यायाधीश रवि कुमार दिवाकर म्हणाले की, न्यायाधीशांसोबतच अन्याय झाला तर जायचं कुठं?