UP: योगी सरकारकडून १७ कंपन्यांना हिरवा कंदील; २ हजार कोटींची गुंतवणूक आणि १० हजार नोकऱ्यांचा धमाका!

2,000 Crore Investment and 10,000 Jobs in Pharma Sector: उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १७ फार्मा कंपन्यांना लेटर ऑफ कम्फर्ट (LOC) प्रदान केले. यामुळे राज्यात २ हजार कोटींची गुंतवणूक आणि १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
UP

UP

esakal

Updated on

उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासामध्ये आणि आरोग्य सेवा क्षेत्रात आजचा दिवस एका मोठ्या क्रांतीचा साक्षीदार ठरला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी १७ नामांकित फार्मा कंपन्यांना 'लेटर ऑफ कम्फर्ट' (LOC) प्रदान केले. यामुळे राज्यात औषध निर्मिती क्षेत्राला (Pharma Sector) मोठी गती मिळणार असून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या गुंतवणुकीमुळे उत्तर प्रदेश केवळ धार्मिक पर्यटनातच नाही, तर आरोग्य तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातही जागतिक नकाशावर झळकणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com