UPI Digital Payments: १० वर्षांत UPI ची डिजिटल क्रांती; व्यवहार १३ हजार पट वाढले, जागतिक रिअल टाइम पेमेंटमध्ये ४९ टक्के हिस्सा

UPI Completes 10 Years With 13000 Times Growth In Transactions: दहा वर्षांत यूपीआयने व्यवहारसंख्या १३ हजार पट, मूल्य ४ हजार पट वाढवत भारताच्या डिजिटल पेमेंटला नवा कणा दिला; दररोज ६६ कोटी व्यवहारांमुळे जागतिक रिअल-टाइम पेमेंटमध्ये ४९ टक्के हिस्सा
India UPI Completes 10 Years With Record Digital Payments And 49 Percent Share In Global Real Time Payment Transactions

India UPI Completes 10 Years With Record Digital Payments And 49 Percent Share In Global Real Time Payment Transactions

sakal

Updated on

नवी दिल्ली: देशात दहा वर्षांपूर्वी २५ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू झालेल्या ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (यूपीआय) प्रणालीने डिजिटल पेमेंट क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे. गेल्या दहा वर्षांत ‘यूपीआय’ व्यवहारांच्या संख्येत तब्बल १३ हजार पट, तर व्यवहारामूल्यांत चार हजार पटींनी वाढ झाली आहे. अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com