UPSC CSE 2024 Result : प्रयागराजची शक्ती दुबे देशात पहिली, ८ वर्षांपासून करत होती तयारी

Shakti Dubey first rank in upsc cse 2024 : युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले असून १००९ उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली आहे. यात प्रयागराजच्या शक्ती दुबे हिनं अव्वल स्थान मिळवलंय.
Shakti Dubey first rank in upsc cse 2024
Shakti Dubey first rank in upsc cse 2024Esakal
Updated on: 

युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झालाय. एकूण १००९ उमेदवारांची अंतिम यादी मुलाखतीनंतर जाहीर करण्यात आलीय. यात प्रयागराजच्या शक्ती दुबे हिनं अव्वल स्थान मिळवलं. टॉप ५ मध्ये तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. पहिली रँक पटकावलेली शक्ती दुबे ही प्रयागराजची असून गेल्या सात वर्षांपासून ती युपीएससीची तयारी करत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com