तिघांच्या मैत्रीची गोष्ट! ऑनलाइन चर्चेतून अभ्यास, क्रॅक केली UPSC; बनले IAS-IPS आणि IRS

Three Friends Cracked UPSC Together टेलिग्रामच्या एका स्टडी ग्रुपवरून सुरू झालेली मैत्री आज ३ मोठ्या अधिकाऱ्यांच्या यशाची कहाणी बनलीय. युपीएससी सिव्हील सेवा परीक्षा २०२३मध्ये तिन्ही मित्रांचं स्वप्न एकाच वेळी पूर्ण झालं.
From Telegram Group to IAS IPS IRS Success Story

From Telegram Group to IAS IPS IRS Success Story

Esakal

Updated on

फ्रेंडशिप डे निमित्त आज मित्रांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. या निमित्तानेच एका अशा मैत्रीची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. टेलिग्रामच्या एका स्टडी ग्रुपवरून सुरू झालेली मैत्री आज ३ मोठ्या अधिकाऱ्यांच्या यशाची कहाणी बनलीय. युपीएससी सिव्हील सेवा परीक्षा २०२३मध्ये तिन्ही मित्रांचं स्वप्न एकाच वेळी पूर्ण झालं. ३ वेगवेगळी शहरं पण त्यांची जिद्द, कष्ट आणि ध्येय एकच होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com