A research study from Bihar reveals uranium traces in breast milk samples, raising serious concerns about infant health and environmental pollution in the region.

A research study from Bihar reveals uranium traces in breast milk samples, raising serious concerns about infant health and environmental pollution in the region.

esakal

Uranium In Breast Milk : बालपणच धोक्यात? स्तनदा मातांच्या दुधात आढळले युरेनिअम, बिहारमधील 'या' सहा जिल्ह्यांत धक्कादायक बाब समोर

Breast Milk Pollution : बिहारच्या सहा जिल्ह्यांतील स्तनदा मातांच्या दुधात युरेनियम आढळून आले आहे.महावीर कॅन्सर संस्थेच्या अभ्यासात AIIMS शास्त्रज्ञांचाही सहभाग होता. अंदाजे ७०% बाळांसाठी हे युरेनियम आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
Published on

Summary

  1. युरेनियम शरीरात गेल्यास कर्करोग, मेंदू व वाढीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

  2. भूजल, औद्योगिक प्रदूषण व रासायनिक खतांचा दीर्घ वापर ही संभाव्य कारणे मानली जात आहेत.

  3. धोका असला तरीही डॉक्टरांनी स्तनपान थांबवू नये असे स्पष्ट केले आहे.

बाळाच्या विकासासाठी योग्य प्रमाणात पोषक तत्वे पुरवणारे आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न मानले जाते.पण बिहारच्या सहा जिल्ह्यांमध्ये केलेल्या एका अभ्यासामुळे चिंता निर्माण झाली आहे. या जिल्ह्यातीलन स्ननदा मांताच्या दुधामध्ये युरेनियमचे प्रमाण आढळले आहे. पाटण्यातील महावीर कर्करोग संस्थेने एक महत्त्वपूर्ण अभ्यास केला, ज्यामध्ये दिल्लीतील एम्सच्या शास्त्रज्ञांचाही समावेश होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com