
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क (टॅरिफ) आणि दुय्यम निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स (औषध निर्माण) आणि वस्त्रोद्योग (टेक्सटाईल्स) यांसारख्या प्रमुख निर्यात क्षेत्रांना मोठा फटका बसणार आहे.