Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Gautam Adani Case Latest News: गौतम अदानी यांचा मोठा विजय झाला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय उद्योगपतीवरील आरोप मागे घेतले. खटला कायमचा बंद केला आहे.
Gautam Adani Case

Gautam Adani Case

ESakal

Updated on: 

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे वचन देणारे भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावरील फौजदारी फसवणुकीचे आरोप मागे घेण्याच्या दिशेने अमेरिकेचा न्याय विभाग वाटचाल केली आहे. वॉशिंग्टनने इराणवर लादलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केले आहे की नाही, याच्या चौकशीचा निपटारा करण्यासाठी अदानी एंटरप्रायझेसने अमेरिकेच्या ट्रेझरी विभागासोबत २७५ दशलक्ष डॉलर्सची रक्कम भरून एक प्रकरण मिटवल्यानंतर हे घडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com