

donald trump
esakal
US student visa court stay: अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर्सच्या अमेरिकेतील वास्तव्याची मुदत चार वर्षांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावाला अमेरिकन न्यायालयाने स्थगिती दिली आहे.