US Iran Talks: अमेरिकेच्या इराणसमोर पाच अटी; वाटाघाटींसाठी युरेनियम, अणुप्रकल्पाच्या मुद्द्यांवर भर..

US five conditions for Iran nuclear negotiations: युरेनियम हस्तांतरण, अणुप्रकल्प मर्यादा, गोठवलेली मालमत्ता न सोडण्याच्या अमेरिकन अटींना इराणकडून युद्धबंदी, निर्बंध उठवणे व नुकसानभरपाईच्या मागण्यांची प्रत्युत्तरशर्त
Iran Nuclear Issue Back in Spotlight as US Lays Down Five Key Terms

Iran Nuclear Issue Back in Spotlight as US Lays Down Five Key Terms

sakal

Updated on

वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराणमधील सुरू असलेल्या वाटाघाटींदरम्यान अमेरिकेने इराणसमोर पाच प्रमुख अटी ठेवल्याचे वृत्त आहे. इराणच्या ‘फार्स’ वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेने यापूर्वी लादलेले निर्बंध आणि धोरणात्मक निर्णयामुळे झालेल्या नुकसानीची कोणतीही भरपाई देण्यास नकार दिला आहे. या व्यतिरिक्त इराणने आपले ४०० किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेच्या स्वाधीन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com