LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

US-Iran Tension : अमेरिका-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. 'हॉर्मुझ सामुद्रधुनी'वरील नाकेबंदीचा धोका जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम करू शकतो. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून जागतिक शेअर बाजारावर दबाव आहे.
LPG Crisis

Rising geopolitical tensions between the US and Iran near the Strait of Hormuz

esakal

Updated on

US-Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे.या दोन देशांची पाकिस्तानमध्ये झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे, तर प्रत्युत्तरादाखल केल्या जाणाऱ्या हल्ल्यांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. परिणामी, मध्यपूर्वेतील हा संघर्ष नजीकच्या काळात शमण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे, तर जगभरातील शेअर बाजार कोसळण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com