India US Trade: भारतावर २५ टक्के आयात शुल्क; अमेरिकेकडून पुन्हा १३ प्रमुख अर्थव्यवस्थांवर बडगा

US Imposes 25 Percent Import Tariff on India: भारतासह १३ प्रमुख अर्थव्यवस्थांवर अमेरिकेचा बडगा; आयात शुल्काच्या निर्णयाने खळबळ
India Faces 25 Percent US Import Tariff as Washington Takes Fresh Trade Action Against 13 Major Economies Worldwide

India Faces 25 Percent US Import Tariff as Washington Takes Fresh Trade Action Against 13 Major Economies Worldwide

sakal

Updated on: 

वॉशिंग्टन : अतिरिक्त औद्योगिक उत्पादन क्षमता, बाजारपेठेतील प्रवेशासाठी कायम असलेले अडथळे आणि कामगारांच्या संरक्षणासाठी अपुऱ्या उपाययोजना यांमुळे अमेरिकी कंपन्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करत अमेरिकेने बुधवारी अमेरिकेने भारत, चीन, युरोपीय महासंघासह १३ व्यापारी भागीदारांविरोधात ३५ टक्क्यांपर्यंत नव्या आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव आणला आहे.

Loading content, please wait...